India Post Recruitment Maharashtra 2023 | महाराष्ट्र डाक विभाग मेगा भरती

India Post Recruitment Maharashtra 2023 – भारतीय डाक विभागामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक पदांकरिता 2508 जागांची जाहिरात निघाली आहे. पात्रता, वयोमर्यादा अर्ज करण्याची तारीख फी यासंबंधी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या माहितीनुसार व पात्रतेनुसार आपला अर्ज भरायचा आहे.

पदांचा तपशील: –

(ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevak- GDS)

पद क्र. 1 
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (Branch Post Master -BPM)

पद क्र. 2  
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (Assistant Branch Post Master – ABPM)

Read  12th Maharashtra State Board Result 2023 | 12वी बोर्ड निकाल 2023

पद क्र. 3
GDS- Dak Sevak डाक सेवक

एकूण पदे 2508

शैक्षणिक पात्रता-

उमेदवार हा 10वी (SSC)पास असावा व त्याने संगणक प्रशिक्षण कोर्स पुर्ण केलेला असणं गरजेचं आहे.

वय-

16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षाची सूट, OBC: 03 वर्षाची सूट)

नोकरी ठिकाण-

संपूर्ण महाराष्ट्र & गोवा या ठिकाणी नोकरी राहील.

Fee

General/OBC/EWS: ₹100/-    (SC/ST/PWD/महिला: फी नाही)

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख- 

16 फेब्रुवारी 2023

अर्ज प्रमाणित (Edit) करण्याची तारीख-

17 ते 19 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट – पहा

Leave a Comment