12th Maharashtra State Board Result 2023 | 12वी बोर्ड निकाल 2023

12th Maharashtra State Board Result 2023 मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

निकालाकरिता येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर तसेच कोकण या 9 विभागा तील मंडळामार्फत मार्च एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर गुरूवार दिनांक 25/05/2023 रोजी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

Read  SBI Mudra Loan Yojana 2022 | एस बी आय मुद्रा लोन योजना २०२२ .

खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकता12th Maharashtra State Board Result

महाराष्ट्र रिझल्ट येथे पहा 

MKCLवर निकाल येथे पहा 

HSC निकाल येथे पहा 

लोकमत वर १२ वी निकाल येथे पहा 

इंडिया टूडे वर येथे पहा 

ABP वर येथे पहा 

TV9 वर येथे क्लिक करा 

रिझल्ट येथे क्लीक करून पहा

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहेत व सदर माहितीची प्रिंट घेता येणार आहे.

👇👇👇👇👇👇👇

Online Result

www.mahresult.nic.in या संकेत सळावर विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत निकालाबाबत ची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

12 वी निकाल पहा

सर्व बारावीच्य परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना

✌️Best Of Luck✌️

Read  10 वी निकाल 2023 | Maharashtra10th SSC Board Result 2023

 

वेळ मिळाला तर आमच्या 👉 योगा 👈 ब्लॉगला अवश्य भेट द्या.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Leave a Comment