Maharashtra budget 2022-23 | नियमित कर्ज धारकांना 50,000 रुपये अनुदान

Maharashtra budget 2022-23 नियमित कर्ज धारकांना 50,000 रुपये अनुदान मिळणार. मित्रांनो, राज्यात सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून सन 2022-23 करिता चा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत, जे आपल्या कर्जाची परतफेड नियमित व्यायाम करतात. अश्या शेतकऱ्यांसाठी ₹ 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाची … Read more