Mahila Swayam Siddha Yojana 2023 | महिला स्वयं सिद्ध योजना २०२३ .

महाराष्ट्र शासन हे महिलांकरिता नेहमी नवनवीन योजना घेऊन येते आताही शासनाकडून एक नवीन योजना आली आहे ती म्हणजे महिला बचत गट कर्ज योजना. आता महिलांना बचत गट यावरून कर्ज मिळू शकणार आहे. या कर्जामधील 12% व्याजाच्या मर्यादेत व्याज हे महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास या महामंडळातर्फे महिलांसाठी व्याज परतावा योजना … Read more