Mukhyamantri Saur Solar Panel Yojana Maharashtra | मुख्यमंत्री कृषी सौर सोलर योजना

Mukhyamantri Saur Solar Panel Yojana Maharashtra मुख्यमंत्री कृषी सोलर किंवा सौर योजना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयानुसार सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना सौर वाहिनीचे म्हणजेच सौर पॅनलचे वितरण करण्यात येते. जमिनीचा भाडेपट्टा निश्चित करण्यात येतो आणि सुधारित धोरण व आवश्यक जमिनीस सुधारण्याकरिता साहित्याचे … Read more