Mukhyamantri Saur Solar Panel Yojana Maharashtra | मुख्यमंत्री कृषी सौर सोलर योजना

Mukhyamantri Saur Solar Panel Yojana Maharashtra मुख्यमंत्री कृषी सोलर किंवा सौर योजना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयानुसार सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे यामध्ये शेतकऱ्यांना सौर वाहिनीचे म्हणजेच सौर पॅनलचे वितरण करण्यात येते. जमिनीचा भाडेपट्टा निश्चित करण्यात येतो आणि सुधारित धोरण व आवश्यक जमिनीस सुधारण्याकरिता साहित्याचे वाटप शासनाकडून होते.

अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा

या योजने करता शेतकरी मित्र अर्ज करू शकणार आहेत. मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही नवीन योजना घेऊन आलेले आहेत. ज्यामध्ये जमिनीमध्ये सोलर पॅनल उभारले जाणार आहे आणि सौर ऊर्जा अंतर्गत वीज प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनीवरती उभारले जाणार आहेत.  याकरिता आवश्यक असणाऱ्या अटी व शर्ती आपण जाणून घेणार आहोत.  ऊर्जेच्या माध्यमातून निश्चित केलेल्या जमिनीचा निवेदा प्रक्रियेमध्ये समावेश करून सदर जमिनीची निवड सौर ऊर्जा प्रकल्प धारक करतील.  जमीन भाडेपट्ट्याचा करार हा जमीनधारक महावितरण महानिर्मिती म्हणजेच ऊर्जा कंपनी करेल.

Read  Kusum Solar Pamp Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलार पंप योजना २०२३ .

 अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a Comment