देशातील शेतकरी बांधवांसाठी व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे जर तुमच्या जमिनीवर एखाद्याने अतिक्रमण केले असेल तर ही जमीन आपणास परत भेटू शकते यासाठी तुम्हाला जाऊन तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराकडे अर्ज करावा लागतो. काही वेडी खूप कारणांमुळे विविध लोक आपल्या जमिनीवर कब्जा करतात आणि आपल्या जमिनीवर अतिक्रमण करतात. अशा विचाराच्या व्यक्तींना आढावा असावा म्हणून आपण आपली जमीन आता वापस घेऊ शकतो. आपली जमीन वापस मिळावी म्हणून जमिनीच्या आजूबाजूचा नकाशा तसेच सातबारा व सर्व जमिनीची कागदपत्रे हे सर्व तहसीलदाराकडे एका अर्जासोबत जोडावी.