Sarkari Jamin eMojani | जमिनीची सरकारी ई-मोजणी कशी करायची?

Jamin Mojani जमीन कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता

Sarkari Jamin eMojani | Mojani Online Application e Mojni Nagrikansathi नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये जमिनीची मोजणी कशी करायची? हे सविस्तर जाणून घेऊया. भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयातून तालुकास्तरावर जमीन मोजणीसाठी अर्ज स्वीकारला जात असतात. अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जाच्या प्राधान्यक्रमाने आणि जमिनीच्या मोजणी करिता लेखी अर्ज करण्यापासून ते तारीख मिळण्या पर्यंत आणि भूकरमापक यांच्या उपलब्धतेनुसार … Read more