Ramai Awas Yojana | रमाई आवास योजना 2021

Ramai Awas Yojana रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2021 – 22 करता राज्यात मिळणार 1 लाख 36 हजार घरकुल,  याकरता मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. बघूया तुमच्या विभागाला किती घरकुल मिळणार. महाआवास अभियान 2 अंतर्गत सर्वांना चांगली घर, पक्के घर हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. 5 लाखापर्यंत घरकुल देण्याचा मानस सरकारचा आहे. अनुसूचित जाती /नवबौद्ध बांधवाकरता रमाई … Read more