Rashtriy Vayoshri Yojana | राष्ट्रीय वयोश्री योजना

हवामान अंदाज पुणे

Rashtriy Vayoshri Yojana, National Age Plan Eligibility & Condition मित्रांनो राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून गरीब वृद्धांना आणि दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर आणि इतर साहित्य तसेच उपकरणे मिळतात. या उपकरणामुळे वृद्ध व्यक्तींना मदत होईल. केंद्र सरकारने 2017 मध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु केली आहे. गरीब वृद्ध नागरिकांना त्यांच्या वयानुसार चालता येत नाही अशा व्यक्तींना व्हीलचेअर देण्यात येणार … Read more