Rashtriy Vayoshri Yojana | राष्ट्रीय वयोश्री योजना

Rashtriy Vayoshri Yojana, National Age Plan Eligibility & Condition मित्रांनो राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून गरीब वृद्धांना आणि दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर आणि इतर साहित्य तसेच उपकरणे मिळतात. या उपकरणामुळे वृद्ध व्यक्तींना मदत होईल.

केंद्र सरकारने 2017 मध्ये राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु केली आहे. गरीब वृद्ध नागरिकांना त्यांच्या वयानुसार चालता येत नाही अशा व्यक्तींना व्हीलचेअर देण्यात येणार आहे वृद्ध व्यक्तींना त्याचबरोबर आवश्यकतेनुसार उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केंद्र सरकार देणार आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिली जाणारी उपकरणे

व्हीलचेअर

ट्राई

एलबो क्रॅकचेस

चष्मा

श्रवण यंत्र

वाकिंग स्टि

ट्रायपोड

कृत्री मेंडेचर्स

स्वेड पोड

 

आवश्यक कागदपत्रे

बीपीएल / एपीएल प्रमाणपत्र

फोटो

राशन कार्ड

Read  Gas Subsidy Information in Marathi | पुन्हा गॅस सबसिडी ची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

आधार कार्ड

वैद्यकीय अहवाल

मोबाईल नंबर

लाभार्थ्यांची पात्रता

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा

वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली असावी

अर्ज करण्याकरता पुढील वेबसाईटवर जा.

https://www.alimco.in/index.aspx

संपर्क

Artificial Limbs Manufacturing Corporation of India
G.T. Road, Kanpur – 209217
Ph.: 91-512-2770873, 2770687, 2770817
Fax: 91-512-2770617, 2770051, 2770123
Toll-Free No. 1800-180-5129
Web: http://www.alimco.in
E-mail: [email protected]

 

Leave a Comment