group

Online Voting Card Download | मतदान कार्ड ऑनलाईन कसे मागवायचे?

Online Voting Card Download आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड याच बरोबर ओळखपत्र म्हणून आपण voting card म्हणजेच मतदान कार्ड वापरतो.  लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बसवायचा असेल तर ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड खूप महत्त्वाचे असते.

जर आपणास वयाची 18 वर्षे पूर्ण झाली असतील तर खासदार आमदर सरपंच पंचायत समिती सदस्य हे आपल्याला निवडता येतात. मतदान कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया करू शकाल याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आहे.

याकरता भारतीय नागरिकांकरिता निवडणूक आयोगाने वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून मतदान ओळखपत्र तयार करण्याकरिता अर्ज दाखल करता येत येईल. मतदान कार्ड हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे त्यात दिलेली माहिती लगेच बदलता येत नाही, त्यामुळे गडबडीत मतदान कार्ड तयार करण्याकरता अर्ज करू नका. आपले नाव जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, हे सर्व अचूक भरा आणि पत्ता सुद्धा.

Read  Online Gaming Adiction | ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यातून लहान मुलांना कसं वाचवायचं?

कशी आहे अर्ज प्रक्रिया?

1.  सर्वप्रथम आपण https://nvsp.in या पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. लॉगिन पर्यायावर क्लिक केले की, तुम्हाला नवीन यूजर आहात का? असा प्रश्न विचारला जाईल, त्या वर क्लिक करा आणि नंतर समोरच्या रजिस्ट्रेशन साठी अर्ज करा. रजिस्ट्रेशन करताना पूर्ण नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर आणि तत्सम माहिती भरा.

2.  माहिती भरल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर रजिस्टर पर्याय निवडावा लागेल त्यानंतर तुमची नोंद झाल्यावर ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे तुम्ही लॉग इन करू शकता.

3.  यानंतर तुम्हाला fresh inclusion and enrollment या पर्यायाचा उपयोग करून तुमचं नागरिकत्व निवडा निवडा आणि पुढील प्रक्रिया पार पाडा.

4.  यानंतर तुमच्या स्क्रीनवर फॉर्म नंबर 6 उघडेल त्यात तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता अशा सर्व महत्त्वाच्या बाबींची नोंद करा. खाली दिलेले सबमिट बटन वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक मेल येईल त्यामध्ये लिंक असेल या लिंक वर तुमचे ओळख पत्र तुम्ही तपासू शकता.

Read  आधार कार्ड लिंक करण्याबाबत सेबी अल्टीमेटम SEBI Aadhaar Card Link Altimatum

Online Voting Card Download तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हो आमच्या बातमी मराठी या ब्लॉग ला नक्की भेट द्या

group

5 thoughts on “Online Voting Card Download | मतदान कार्ड ऑनलाईन कसे मागवायचे?”

Leave a Comment

x