Draksh Lagwad Mahiti Marathi | द्राक्ष लागवड माहिती

Draksh Lagwad Mahiti Marathi

Draksh Lagwad Mahiti Marathi – द्राक्ष पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळ पीक आहे.  द्राक्ष ही अतिशय गोड आणि रसाळ असल्यामुळेत्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.  तसेच द्राक्षापासून अनेक पदार्थ बनत असल्यामुळे प्रक्रिया उद्योगामध्ये द्राक्षांना खूप जास्त मागणी आहे. द्राक्ष हे एक सर्वोत्तम प्रकारचे फळ पीक असल्यामुळे त्याची निगा राखणे आणि योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. … Read more