Aapale Sarkar Seva Kendra Arj | आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू

Aapale Sarkar Seva Kendra Arj सुरु करा आपले सरकार सेवा केंद्र बुलढाणा जिल्ह्यात थेट 544 जागां साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू….. नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 552 जागा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले तर आज या पोस्टच्या माध्यमातून कसा करायचा? याच्यासाठी अटी शर्ती काय? कागदपत्र काय … Read more