Annasaheb Patil Arthik Karjmukti Maharashtra 2023 |अण्णासाहेब पाटील आर्थिक कर्जमुक्ती महारष्ट्र २०२३ .

आता नवीन तरुणांसाठी एक नवीन संधी आहे व्यवसाय चालू करण्याची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे तरुणांमध्ये व्यवसाय करण्यासाठी उत्साह निर्माण होत आहे. पण त्यामध्ये काही तरुणांमध्ये व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक धन नसते. सरकारने यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक कर्जमुक्ती योजना चालू केली आहे याद्वारे तरुणांना व्यवसाय करण्यासाठी दहा लाखापर्यंत मदत केली जाते व तरुणांना व्यवसाय … Read more