आता नवीन तरुणांसाठी एक नवीन संधी आहे व्यवसाय चालू करण्याची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे तरुणांमध्ये व्यवसाय करण्यासाठी उत्साह निर्माण होत आहे. पण त्यामध्ये काही तरुणांमध्ये व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक धन नसते. सरकारने यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक कर्जमुक्ती योजना चालू केली आहे याद्वारे तरुणांना व्यवसाय करण्यासाठी दहा लाखापर्यंत मदत केली जाते व तरुणांना व्यवसाय चालू करण्यामध्ये सरकारकडून या योजनेद्वारे खूप मोठी मदत होते यासाठी काही कागदपत्रे महत्त्वाचे आहेत.
विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ पहा येथे
खालील कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत खाली पहा कोणती कागदपत्रे आहेत ते.
रहिवासी पुरावा ,
आधार कार्ड,
जातीचे प्रमाणपत्र ,
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
इत्यादी कागदपत्रे ही कागदपत्रे अर्ज भरण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
या योजनेद्वारे अर्ज करण्यासाठी पुढील माहिती पहा.
या योजनेचा लाभ हे सर्व जातीचे व सर्व जमातीचे लोक घेऊ शकतात या योजनेचा लाभ व्यवसाय चालू करण्यासाठी घेतला जातो यासाठी पुरुषांचे लागणारे वय हे पन्नास वर्ष व महिलांचे जास्तीत जास्त 55 वर्ष असले तरी चालेल . यापेक्षा जास्त वेळ नसावे हे लोन पाच वर्षासाठी दिले जाते. या योजनेमधून व्यवसायासाठी तीन लाख पर्यंत बिनव्याजी कर्जही मिळते. योजनेचा फायदा घ्या व स्वतःचा व्यवसाय लवकरात लवकर चालू करावा.
Shraddha Pawar Age,biography,Birthday,Networth,Family Husband