पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे यामध्ये त्यांना हार्दिक मदत सरकारकडून मिळते 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार तसंही सरकार शेतकऱ्यांचे मदत करण्यासाठी नेहमी उत्सुक असते. सरकार फक्त हाच विचार करते की शेतकरी बांधवांना विविध योजनांचा फायदा किंवा अनुदान हे कसे मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. जानेवारी महिन्यातल्या 26 तारखेला खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची प्रयत्न चालू आहे व हे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावरही विचार करणे चालू आहे.