Bank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३.

(Bank Of Maharashtra Recruitment 2023 ) नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . ज्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये नोकरी करायची आहे अशा तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे . बँक ऑफ महाराष्ट्र (बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३.) मध्ये आता विविध पदांसाठी भरती होणार आहे या भरतीची जाहिरात सुद्धा आलेली आहे या भरतीच्या माध्यमातून आता रिक्त पदांच्या भरत्या होणार आहेत . या भरतीच्या माध्यमातून आता 255 जागा भरल्या जाणार आहेत यासाठी जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी फ्रॉम भरावयाचा आहे , यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 फेब्रुवारी 2023 आहे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

महाराष्ट्र बँकेमध्ये पुढील पदे भरली जाणार आहेत.
सुरक्षा अधिकारी – 10 पदे
अर्थशास्त्रज्ञ – 2 पदे
स्थापत्य अभियंता – 3 पदे
कायदा अधिकारी – 10 पदे
व्यवसाय विकास अधिकारी – 5 पदे
विद्युत अभियंता – 2 पदे
राजभाषा अधिकारी – 15 पदे एचआर कर्मचारी अधिकारी – 10 पदे
आयटी विशेषज्ञ अधिकारी – 123 पदे .
यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 38 वर्ष असावी यामध्ये एससी एसटी उमेदवारांना पाच वर्षे सूट आहे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष सुट आहे.

Read  Tractor Power Trailer Subsidy 2023 | ट्रॅक्टर पावर ट्रेलर योजना 2023

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment