Ativrushti Nuksan Bharpai 2023 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजेच राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई याविषयी यादी जाहीर झाली आहे ज्या शेतकरी बांधवांनी अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी फॉर्म भरले होते . त्याची यादी आता सरकारकडून जाहीर झाली आहे तसेच या दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये असा नुकसान भरपाईचा वाटपही सुरू झालेला आहे. … Read more