नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजेच राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई याविषयी यादी जाहीर झाली आहे ज्या शेतकरी बांधवांनी अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी फॉर्म भरले होते . त्याची यादी आता सरकारकडून जाहीर झाली आहे तसेच या दहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपये असा नुकसान भरपाईचा वाटपही सुरू झालेला आहे. मागील वर्षात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकाच्या खूप नुकसान झाले आहे पिकाची खूप नुकसान झाले आहे यासाठी खूप शेतकऱ्यांनी फॉर्म ही भरले होते आता मात्र त्यांचा निकाल लागला आहे . दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी सरकारकडून जाहीर झाली आहे . यामध्ये शेतकरी बांधवांना 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे . दहा जिल्ह्यातील बारा लाख 85 हजार 544 इतक्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.