Corona Vaccine Available in Medical | लवकरच मेडिकल मध्येही मिळणार कोरोना लस?

Corona Vaccine Available in Medical कोरणा लढ्यामध्ये भारत एक एक पाऊल पुढे टाकत आहे त्या मधलं चेक मोठे पाऊल म्हणजे आता कोरोनाची लस मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. कोणाच्या संकटावर मात करण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हकशीन ह्या कोरोना प्रतिबंधक लसी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार आहेत. या लशी खुल्या बाजार मध्ये विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या … Read more