Corona Vaccine Available in Medical | लवकरच मेडिकल मध्येही मिळणार कोरोना लस?

Corona Vaccine Available in Medical कोरणा लढ्यामध्ये भारत एक एक पाऊल पुढे टाकत आहे त्या मधलं चेक मोठे पाऊल म्हणजे आता कोरोनाची लस मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे. कोणाच्या संकटावर मात करण्यासाठी कोविशिल्ड आणि कोव्हकशीन ह्या कोरोना प्रतिबंधक लसी मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार आहेत.

या लशी खुल्या बाजार मध्ये विक्री करण्यास परवानगी देण्याची शिफारस केंद्र सरकारच्या विशेष समितीने केलेली आहे. तज्ञांच्या विशेष समितीची बुधवारी महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीमध्ये कोविशिल्ड कोवॅक्सिंन या लस्सी खुल्या बाजारात विकण्यासाठी मंजुरी आहे. त्यामुळे भारताचा कोरोना लढा आणखी भक्कम होणार आहे.

कोविन पोर्टल वरील नोंदणी कृत रुग्णालय, मेडिकल स्टोअर्सना विक्रीची मुभा मिळणार आहे. एनडीटीव्ही च्या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने कोवीशिल्ड आणि कोव्हकसीन या दोन कोरोना प्रतिबंधक लस यांच्या नियमित विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारमधील अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या या लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन लस उत्पादक कंपन्यांना आपल्या लष्करी रुग्णालय आणि मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देता येतील.  सरकारच्या कोविन पोर्टल वरील नोंदणीकृत असलेल्या रुग्णालय आणि मेडिकल स्टोअर्स ना अशा विक्रीची मुभा असणार आहे.

Read  Pantpradhan Shramyogi Mandhan Yojana पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना

सरकारच्या औपचारिक मंजुरीची प्रतीक्षा

कोरोना लसींच्या नियमित मार्केटिंगसाठी मान्यता मिळण्याच्या हेतूने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी देशाच्या औषध महानियंत्रणकाकडे अर्ज केले होते त्यांच्या अर्जाची दखल घेताना तज्ञांच्या विशेष समितीने लसींच्या चाचणी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली त्यानंतर खुल्या बाजारातील लसींच्या विक्रीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला आहे समितीने केलेल्या शिफारशी ला अनुसरून आता सरकारकडून औपचारिक अंतिम मंजुरी ची घोषणा केली जाण्याची प्रतीक्षा आहे.

Leave a Comment