CWC PAK vs ENG Match | पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध किती धावा काढाव्या लागतील?

CWC PAK vs ENG Match – आज पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध आपला अंतिम सामना खेळणार आहे, परंतु हा सामना पाकिस्तानला करो या मरो आहे.  फक्त एवढेच नाही तर पाकिस्तानला फार मोठ्या फरकाने इंग्लंडला हरवावे लागणार आहे.  या अगोदर पाकिस्तानने आपल्या मॅच हारल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे,  परंतु आता आजच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध किती धावा … Read more