Cycle Subsidy for School Girls | महाराष्ट्र सरकार कडून मुलींना सायकल करता 5 हजार रुपये अनुदान

maharashtra government cycle subsidy for girls

Cycle Subsidy for School Girls आठवी ते बारावी च्या मुलींना आनंदाची बातमी….. राज्य सरकारचा देणार 5000 रूपये सायकलसाठी अनुदान…. राज्य सरकार तर्फे इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वितरणाची योजना आहे. या योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. त्यात झालेल्या बदलांविषयी महत्त्वाची माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये … Read more