Decision of Maharashtra Goverment about Shetsara | महाराष्ट्र सरकारचा शेतसाराबद्दल निर्णय

Decision of Maharashtra Goverment about Shetsara शेतसारा न भरल्यास शेतजमिनी सरकार दरबारी जमा…. सरकारचा मोठा निर्णय….! सरकारने महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. त्यामध्ये जमिन शेतसाऱ्या विषयी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही … Read more