Drone Farming in India | कृषी सेवेमध्ये आता होणार ड्रोनचे आगमन

Drone Farming in India कृषी सेवेमध्ये आता होणार ड्रोनचे आगमन….!केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोन वापरण्यास दिले प्रोत्साहन…. कृषीसेवेमध्ये आता ड्रोनचे आगमन झाल्याने केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोन वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूदही केली. शेतीमध्ये भूमिअभिलेखाच्या नोंदी, खते, कीडनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. … Read more