Farm Land count from mobile app 2023 | शेतमोजनी करा मोबाईल अँप वरून २०२३.

नमस्कार मित्रांनो आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असून येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर शेती करतात. शेती ही दोन्ही भागामध्ये केल्या जाते शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये आणि अशा मध्ये शेतीला लागून शेत असल्यास वाद होतात कारण कोणाचा बांध कमी होतो तर कोणाची जागा शिल्लक राहते अशावेळी अनेक जण वाद घालतात मात्र आता टेन्शनचे काही काम … Read more