नमस्कार मित्रांनो आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असून येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर शेती करतात. शेती ही दोन्ही भागामध्ये केल्या जाते शहरी भागामध्ये व ग्रामीण भागामध्ये आणि अशा मध्ये शेतीला लागून शेत असल्यास वाद होतात कारण कोणाचा बांध कमी होतो तर कोणाची जागा शिल्लक राहते अशावेळी अनेक जण वाद घालतात मात्र आता टेन्शनचे काही काम नाही .
कारण तुम्ही स्वतःची जमीन किती आहे किती नाही हे आपल्या मोबाईलवर बघू शकता मित्रांनो हे आपण एका ॲपच्या माध्यमातून पाहू शकतो.
या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कळेल की आपली जमीन किती आहे आपली जमीन कुठपर्यंत आहे मित्रांनो आज आपण बद्दल पुढे माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्हालाही आपली जमीन किती आहे हे ओळखणे सोपे जाईल.
मित्रांनो हे ॲप तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड केले असता तुम्ही 3 याची मोजणी करू शकता व स्वतःचे शेत किती आहे हे पाहू शकता मित्रांनो हे आपल्या आपल्याला गुगल वरती प्ले स्टोअर वर असणार आहे तिथून आपल्याला हे डाउनलोड करायचे आहे चला तर मित्रांनो याचे नाव जाणून घेऊया याचे नाव “जीपीएस कॅल्क्युलेटर ” असे आहे . हे ॲप आपल्याला प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचे आहे.
मित्रांनो हे डाउनलोड झाल्यावर आपल्याला ते उघडायचे आहे ते उघडल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय राहतील.
याच्या पहिल्या पर्यायांमध्ये आपण आपल्या शेतीचा भाग केवढा आहे हा मोजू शकतो.
मित्रांनो हे आपल्याला शेताला चारही बाजूने फिरून मोजणी करायची आहे.
मित्रांनो दुसऱ्या पर्यावरण क्लिक केले तर आपण आपल्या शेताचा एरिया म्हणजेच हद्द किती आहे हे मोजू शकतो.
हे आपल्याला आधी निवडून घ्यायचे आहे नंतर मोजणी करून घ्यायची आहे.
तुम्ही स्वतःच्या शेताचे हद्द किती आहे व एरिया किती आहेत असे पाहू शकता आणि ते पण पाच मिनिटांमध्ये मित्रांनो यासाठी आपल्याला फक्त शेताला चारही बाजूने चक्कर मराठी लागेल आणि दुसऱ्या पर्यायासाठी आपल्याला चारही बाजू हे सिलेक्ट करावे लागतील . आणि त्यानंतर आपल्याला आपल्या शेताची हद्द दिसणार आहे.
मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही मोजणी करू शकता धन्यवाद.