Cotton Fertilisation in Marathi Kapashi Lagwad | कपाशी लागवड कशी करावी?

Cotton Fertilisation in Marathi Kapashi Lagwad शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी लागवड कशी करावी? माहिती बघूया .नेमकं कपाशी म्हणजे काय तर कपाशी म्हणजे कापूस,  तर याची लागवड कशी करायची व त्याची पीक भरघोस पद्धतीने कसे घ्यायचे हे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बघुयात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस चांगला पिकतो.  महाराष्ट्र हे कपाशी पिकाबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येत.  यालाच दुसऱ्या क्रमांचे  नगदी पीक सुद्धा म्हणू शकतो, आपल्या राज्यामध्ये 90 ते 95 टक्के पर्यंत आपण कपाशीची लागवड होते .

Cotton Fertilisation in Marathi Kapashi Lagwad | कपाशी लागवड कशी करावी?

कपाशीचे पीक हे अतिशय जास्त आणि चिरकाल टिकणारं असतं या पिकासाठी चांगले वातावरण म्हणजेच कोरडे आणि उबदार असे अनुकूल प्रतीचं वातावरण असणं महत्त्वाचं असतं कपाशीच्या बियाण्याची जीवन असते ती उगवण होण्यासाठी 18/ 19 ते 20 /21 अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे आहे. तसेच 21 ते 28 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता याला जास्त करून असते

आपल्या कपाशीच्या या उत्पादनासाठी कमी-जास्त तापमानाची गरज म्हणजे 15 ते 35 अंश सेल्सिअस अशा नुसार 75 ते 80 टक्‍क्‍यापर्यंत असावी लागते उष्ण दिवस आणि रात्र अशा प्रकारचे हवामान आहे कपाशीच्या पिकासाठी हे वातावरण प्रश्न म्हणजेच उपयुक्त वातावरण होय.

कपाशीच्या झाडाची मुळे असतात ती जमिनीमध्ये अडीच ते तीन महिन्यांमध्ये 65/95 सेंटीमीटर पर्यंत खोल जातात पण तशाच प्रकारे नांगर जर आपण दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडले तर त्याप्रमाणे त्या मुलाने पर्यंत चांगली हवा व पाणी योग्य प्रकारे पोहोचू शकतो.आधी काढलेली जेतिक असतात त्या ठिकाणचे काही दशके वगैरे वर काटे आत्ता छोट्या-मोठ्या कड्या असतात त्याचा पाला पाचोळा जो कचरा असतो

Read  Falpik Vima Yojana 2022 | फळपीक योजनेचा विमा शेतकऱ्यांना कसा मिळतो

Download Online Ration Card आता राशन कार्ड ठेवा मोबाईलमध्ये

तो पत्रा गोळा करून योग्य त्याठिकाणी जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे तो गोळा करून जाळलेला जो कचरा असतो त्याचे सुद्धा चांगल्या प्रकारे आपण खात्यामध्ये रूपांतर करू शकतो.ही जाळण्याची प्रक्रिया जर आपण योग्य प्रकारे केली तर जे काही जीवजंतू आहे, कीड आहे की या जाळण्याने मरू शकते म्हणजेच तेथे नष्ट होऊ शकते यामुळे चांगल्याप्रकारे आपणास मदत होते.

कपाशीच्या पिकासाठी साधारणतः एका हेक्टरला कमीत कमी 22 ते  24 गाड्या या प्रमाणात शेणखत कंपोस्ट खत मिसळावे कारण 90 सेंटिमीटर पर्यंत असं तर घेऊन उत्तर स्थळ सऱ्या पाडाव्यात कारण ह्या सगळ्या पाडल्यानंतर पाण्याची बचत होते आवश्यक तेवढेच पाणी देता येतो व खोल व रुंद सऱ्या मुळे झाडांची मुळे आहेत जीवर राहतात

ती जास्त पाण्यामुळे पिकांची शाकीय अशाप्रमाणे वाढ जास्त होऊन उत्पादनात घट सुद्धा येते म्हणून पाणी जरुरीपेक्षा जास्त दिले जाते यासाठी पाणीसुद्धा योग्य त्या प्रमाणातच घ्यायला हवे.

MahaDBT Online अर्ज पुन्हा सुरू

कपाशीचे संकरित वाण कोणकोणत्या प्रकारचे वापरावे-

कपाशीची जी कंपनी आहे जेणेकरून आपण ज्या कंपनीची वापरतो सरकी वापरतो त्यांच्या कंपनी मधून तयार झालेले सीड्स म्हणजेच बियाणे कृषिधन सीडस हे जालन्यामध्ये तयार होतो, तुळशी सिड्स ,गुंटूर मध्ये तयार होते, अजित औरंगाबादला तयार होतो.अंकुर सीडस ,नागपुर ,तामिळनाडू अशाप्रकारचे हे जी कंपनीची बियाणे आहेत हे या या जिल्ह्यांमध्ये तयार होतात.  बऱ्याच प्रकारची बियाणी आहे आपण ते वातावरणानुसार व जमिनीच्या पोता अनुसार वापरावे कारण या पत्रानुसार वापरलेली बियाणे आपल्याला जास्त फायदेशीर ठरेल.

Read  Mahavitaran Agriculture Pump Bill 30% Subsidy | कृषी पंप थकबाकी भरणाऱ्यांना 30% सूट

कपाशीची पेरणी करायची पद्धत –

कपाशीची जर पेरणी करायची असेल तर ते वेळेच्या आत म्हणजेच वेळेवर करणे हे अत्यंत उपयुक्त गरजेचे आहे कारण तेरी नजर उशिरा झाली तर ह्या कपाशीच्या वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान होऊ शकते किंवा त्यावर किडीचा सुद्धा चांगल्या प्रकारे प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणजेच आपल्याला उत्पपादनात घट येणे हे अटळ राहील.

पेरणी करताना पेरणीचा काळ वेळ व त्याचे बियाणे हे सगळ्या गोष्टी अचूक असणे सुद्धा गरजेचे आहे त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करता कामाने कारण ज्यावेळेस कपाशीची पेरणी सुरू होते त्यावेळी ह्या बियाण्याला अतिशय महत्त्व असते आणि ते पेरणी करता वेळेस महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे की जिल्ह्यानुसार व आपल्या वातावरणानुसार अच कपाशीची पेरणी करावी.

द्रवरूप खतांचा वापर करताना घ्यावयाची दक्षता –

द्रवरूप हातात येण्याअगोदर हे लक्षात ठेवायची आहे कि हि खत फक्त फवारणीच्या रूपात देणे योग्य राहील म्हणजेच आपण ज्यावेळेस खताचा वापर करतो त्यावेळेस त्याला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.  रूप म्हणजे फवारा करताना अगोदर ही गोष्ट लक्षात घ्यायची की परीक्षण असणे हे खूप महत्त्वाचे आहे.

याच्यामुळे कोणती मात्रा किती द्यायची हे आपल्याला समजतं ह्यामध्ये मॅग्नेशियम, नत्र, स्फुरद, पालाश अशा प्रकारचे घटक आहेत ते समावेशित होतात गंधक लो जास्त मॅग्नीज असे प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य याचीसुद्धा आपल्याला कपाशीला देण्यासाठी फायदेशीर ठरते ही अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे खतांमध्ये उपलब्ध असतात, याचा डोस अतिशय आणि योग्य प्रमाणात दिल्यानंतर कपाशीला बोंडांची पूर्णपणे वाढ होते व बोंडे लवकर फुटतात.

Read  Us Lagwad Sugarcane Fertilization |उसाची लागवड

कपाशीमध्ये खुरपणी कशा प्रकारची असावी-

ज्यावेळी आपण कपाशीची पेरणी करतो त्याच्या नंतर वेळेप्रमाणे असे त्याला गरज लागेल त्याप्रमाणे दोन खुरपण्या होणे व कोळपणी करून सात दिवसापर्यंत म्हणजेच दोन महिन्यापर्यंत पिकांमध्ये कोणतीही तण गवत किंवा केला ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. वेळेनुसार आपण तणनाशक सुद्धा वापरू शकतो म्हणजेच वेळेनुसार खुरपणीचा खर्चामध्ये आपली बचत चांगल्या प्रकारे होऊ शकते.

कपाशीवरील महत्वाचे रोग म्हणजेच कीड –

कपाशीवर होतात ते रोग म्हणजे जिवाणूजन्य म्हणजेच बॅक्टेरियल, त्याच्यानंतर बुरशीजन्य म्हणजेच अल्टरनेरिया तसेच बीटवर रुट रॉट म्हणजेच मर व मूळकूज अशा प्रकारचे रोग असतात. त्यानंतर त्याच्यावर जी कीटक येतात त्या म्हणजे फुलकिडे, पांढरीमाशी, तुडतुडे, मावा, अशा प्रकारचे आणखी काही आहेत अमेरिकन बोंडअळी सुद्धा एक कीड आहे ठिपक्याची बोंडअळी आणि अशा प्रकारच्या काही आहेत या कपाशीवर सर्वात जास्त प्रमाणात प्रभाव कारी ठरू शकतात.

या रोगावरील व किडीवरील व्यवस्थापन –

प्रथम पेरणीच्यावेळी फवारणी करायची.  त्याच्यानंतर पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांमध्ये जे रस शोषणाऱ्या किडी असतात त्यांच्यासाठी फवारणी करायची.  नंतर तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर करायची बोंड आळी साठी दुसरी फवारणी करणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण गोमूत्र सुद्धा वापरू शकतो अशा प्रकारे या बोंडअळी वर आपण योग्य प्रमाणात नियंत्रण व विशेष काळजी घेऊ शकतो जेणेकरून बोंड अळी ही त्याच्यावर जास्त प्रभाव करणार नाही.

Cotton Fertilisation in Marathi Kapashi Lagwad कपाशीवर आपण कडूलिंबाच्या पानाचा रस तयार करून सुद्धा फवारू शकतो. नंतर आपण बोंड अळी वर निंबोळी अर्क सुद्धा फवारू शकतो आणि बरेच काही शेतकरी थोडा मिठाचा सुद्धा वापर करतात.  मिठाचे प्रमाण सुद्धा पाण्यामध्ये थोडे कमी वापरून त्यामुळे त्या पानावरील कीड लवकर नष्ट होऊ शकते, मात्र सल्लागार याशिवाय कोणत्याही गोष्टी करणे केव्हा केव्हा चुकीचे ठरते. अशाप्रकारे आपण सोप्या आणि साध्या वर्षे कपाशीचे लागवड हा भाग पहिला आहे. आवडल्यास नक्कीच शेअर करा.

आमच्या मी कास्तकारआरोग्य मराठी website ला पण भेट द्या

Leave a Comment