पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे जी माननीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदी यांनी चालू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत हे होते. आणि शेतीकामासाठी ही पैशाचा हातभार लागतो. या योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार पर्यंत वार्षिक रक्कम दिली जाते ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक टप्प्याला दोन दोन हजार रुपये असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतात. तुमचे नाव पाहायचे असेल या लिस्टमध्ये हे आपण पुढे पाहणार आहोत हे रक्कम डायरेक्ट सरकारच्या इकडून बँक खात्यामध्ये जमा होते. खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपले नाव चेक करू शकता .