Download Online Ration Card आता राशन कार्ड ठेवा मोबाईलमध्ये

Download Online Ration Card मित्रांनो रेशन कार्ड ज्यास कुणी राशन कार्ड सुद्धा म्हणतो, हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट समजले जाते आणि हे आपल्याला बर्‍याच ठिकाणी उपयोगी पडते किंवा राशन आपल्याला ह्यावरच मिळते.

Download Online Ration Card

Download Online Ration Card आता राशन कार्ड ठेवा मोबाईलमध्ये

कुठे सरकारी पुरावा द्यायचा असो किंवा कुठे ओळख दाखवायची असेल तर आपल्याला रेशन कार्ड खूप महत्त्वाचे आहे. हा आपल्या स्वतःचा भक्कम पुरावा समजला जातो.

Download Online Ration Card

आपल्या रेशन कार्ड फाटलं असेल खराब झाले असेल किंवा हरवला असेल तर आपल्याला ऑनलाईन रेशन कार्ड मिळवता येते. आता अशीच सोय आपल्याला सरकारने ऑनलाइन करून दिली आहे त्याकरता आपल्याला https://rcms.mahafood.gov.in ह्या वेबसाईट ला विजीट केल्यानंतर, आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर वरून पीडीएफ स्वरूपामध्ये ऑनलाइन आपले रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि नेहमी करता आपल्या मोबाईल मध्ये किंवा पीसी मध्ये ते ठेवू शकता.

Read  Tata Indicash ATM Franchise | टाटा इंडिकॅश एटीएम

 

आता डिलीट केलेले व्हॉट्सॲप मेसेज पुन्हा वाचू शकता

 Online Ration Card Download

National Food Security Program या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला पहिल्याच मेनू वर क्लिक करायचा आहे पहिलाच मेनू आहे Ration Card राशन कार्ड.

मोबाईलवर Ration Card मेनू दिसत नसेल तर Desktop Site उजव्या बाजूला वर असलेल्या तीन टिंबांमध्ये जाऊन टिक करा Ration Card मेनू दिसेल

Download Online Ration Card

राशन कार्ड मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे काही ऑप्शन दिसतील त्यामधल्या Know Your Ration Card ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचे आहे.

चेक केल्यानंतर पुढचे एक पेज खुलेल ज्यामध्ये आपल्याला Captcha कोड टाकायचा आहे. हा कॅपच्या कोड जसाच्या तसा वरच्या बॉक्स मध्ये व्यवस्थित भरा. नंतर Verify ला क्लिक करायचे आहे.

Read  Jamin Kharedi Anudan Yojana 2022 | जमीन खरेदी अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

Download Online Ration Card

त्यानंतर आपल्यासमोर एक दूसरा पेज खुलेल यामध्ये आपल्याला आपल्या राशन कार्ड चा नंबर टाकायचा आहे. नंतर view report नावाच्या option वर क्लिक करायचे आहे.

Ration Card Download कसे करायचे?

Download Online Ration Card

राशन कार्ड नंबर तेथे टाकल्यानंतर आपल्या राशन कार्ड ची माहिती तेथे दाखवल्या जाईल. या माहितीमध्ये
1) आपला राशन कार्ड नंबर दाखवला जाईल,
2) त्याखाली राशन कार्ड मेंबर डिटेल,

यानंतर या समोर Print Your Ration Card ऑप्शन दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या राशन कार्ड पेजवरील सर्व माहिती तुमच्या राशन कार्ड वर दिलेली राहील.

आपले राशन कार्ड कोणत्या स्कीमच्या अंतर्गत आहे हे सुद्धा दाखवले जाईल. या कार्डवर गॅस कनेक्शन असेल तर गॅस कनेक्शन चे नाव ओनर चे नाव गॅस एजन्सीचे नाव, हि सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल.

Read  SSC Nic In Recruitment | Staff Selection Commission Bharti | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती

आता राशन कार्ड ठेवा आपल्या मोबाइलमध्ये

आपले राशन कार्ड जर व्हेरिफाईड झालेला असेल म्हणजेच आपले आधार कार्ड व्हेरिफाय झालेला असेल तर ते सुद्धा तिथे दिसेल. आणि त्यांच्या आधार कार्ड व्हेरिफाईड झालेले नाही त्यावर Yet to be verified असं लिहिलेले दिसेल.

यावर एक ऑप्शन दाखवलेला आहे तुम्ही ही फाईल म्हणजेच आपलं राशन कार्ड पीडीएफ किंवा excel मध्ये सेव करू शकता. यामधील pds4 आपण क्लिक करायचा आहे म्हणजेच आपला राशन कार्ड पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड होऊन ते आपल्या कॉम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये सेव होऊन जाईल डाऊनलोड केल्यानंतर हीच soft copy आपण कुठेही वापरू शकतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले राशन कार्ड अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनिटांमध्ये Online Ration Card Download करु शकता तेही आपल्या मोबाईल मध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये आणि नंतर ते आपण वापरू शकतो.

प्राजक्ता लांडगे की जीवनी

Leave a Comment