PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status
लिस्ट मध्ये नाव नसल्यास खालील नंबर वर कॉल करा
जर तुमचा पी एम किसान सन्मान निधी चा दावा आत्ता तुमच्या बँक अकाउंट मध्ये आला नसेल किंवा कशाप्रकारे एसेमेस तुम्हाला आला नसेल तर 155261 तसेच 011-24300606 या नंबर वर कॉल करून आपली समस्या सोडवता येईल. तसेच तुम्ही मेल करू शकता pmkisan-ict@gov.in
PM Kisan Bebefishary Status केंद्र सरकार करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले जात असतात पण कधीकधी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होत नाही याचे कारण तुमचा आधार नंबर बँक अकाउंट नंबरशी चुकीचा लिंग झाला असेल. म्हणजेच एक तर तुमचा आधार नंबर चुकीचा असू शकतो किंवा तुमचा अकाउंट नंबर टाकता वेळेस चुकीचा टाकला गेला असेल.
त्यामुळे खालील प्रमाणे आपले स्टेटस पी एम किसान योजनेचा अधिकृत वेबसाईट वर जाऊन चेक करा.
Online
Pm modi 3 hapta midala nahi