Strawberry Farming in Marathi स्ट्रॉबेरी शेती लागवड

Strawberry Farming in Marathi – शेतकरी मित्रांनो आपण एक असा व्यवसाय करू शकता कि ज्या व्यवसाय मध्ये आपल्याला पहिल्या महिन्यापासूनच बक्कळ कमाई होईल आणि सरकारकडूनही आपल्याला त्यासाठी मदत मिळेल असा कुठला व्यवसाय आहे?

Strawberry Farming इनस्ट्रॉबेरी शेती लागवड

आपल्या आजूबाजूला असे बरेच व्यवसाय आहेत याची कल्पना आपल्याला नसते त्यामुळे आपण पारंपारिक व्यवसाय कडे जातो परंतु या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी शेती जी शेती करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता हो स्ट्रॉबेरीची शेती बरेच जण नोकरी सोडून हा व्यवसाय करायला लागले.  कारण त्यांना या व्यवसायांमध्ये नोकरीपेक्षा ही कमाई दिसत आहे त्याचबरोबर सरकार सुद्धा आपल्याला यासाठी मदतच करते.

Read  BSF Constable Tradesman Recruitment 2022 Online Form | बी एस एफ भरती 2022

याकरता तुमच्याजवळ एक एकर जमीन असता खूप गरजेचे आहे टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आता देशातील शेतकरी पारंपरिक शेतीमध्ये नवनवे प्रयोग करत आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना खूपच फायदा होतो आहे.

सध्याच्या काळामध्ये शिकलेले तरुण सुद्धा या शेतीकडे येत आहेत आणि यातून लाखो रुपयांची कमाई ते करत आहेत.

स्ट्रॉबेरीची मार्केटमध्ये मागणी किती आहे?Strawberry Farming in Marathi

स्ट्रॉबेरी ही पारंपारिक शेतीला असून याची लागवड एक आधुनिक शेती म्हटले जाते शेती करता खर्चसुद्धा कमी लागतो तसेच सिंचनाची गरज सुद्धा कमी असते जे स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी औषधी असून यामध्ये अनेक विटामिन्स आणि मिनरल्स असतात ते आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत यामध्ये व्हिटॅमिन A व्हिटॅमिन C व्हिटॅमिन K असतं.

Read  तुमच्या आधारकार्ड वर कोणी सिमकार्ड तर वापरत नाही? Aadhar link to Sim Card

स्ट्रॉबेरी दातांची चमक वाढवण्यासाठी फायदेशीर असतं तसेच घरी पासून मिठाई आईस्क्रीम तसेच जेली ची निर्मिती केली जाते आणि त्यामुळे त्याचे मूल्य सुद्धा बाजारांमध्ये अधिक आहे.

स्ट्रॉबेरीची शेती कशी करायची? Strawberry Farming in Marathi

महाराष्ट्र, महाबळेश्वर, हिमाचल प्रदेश, देहरादून, नैनिताल निलगिरी, दार्जिलिंग या ठिकाणच्या डोंगराळ प्रदेशांमध्ये व्यावसायिक व्यावसायिक दृष्ट्या स्ट्रॉबेरीची शेती केली जाते या शेती करता चिकन माती चांगली समजली जाते स्वामी ची लागवड करण्यासाठी आपल्याला योग्य कालावधीत 10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत असतो यासाठी तापमान डिग्री हून अधिक असूनही एक एकर जागेत दुनियेची शेती केली जाऊ शकते.

पॉलिहाऊस तंत्र पेक्षा थंड हवामान स्ट्रॉबेरी लागवडीसाठी उत्तम आहे परंतु अपुऱ्या स्त्रोतांमध्ये पीक सुरक्षित ठेवण्यासाठी उन्हापासून वाचणाऱ्या पोलिटकल पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो चांगले पीक येण्यासाठी आपल्याला आता रोज प्लांटमध्ये साफसफाई करावी लागेल रोपांसाठी ठिबक सिंचन करावे लागेल

Read  Covid 19 Corona Omicron Lockdown in Maharashtra 2022| राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर!

स्ट्रॉबेरी रोपे कुठे मिळतील?

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये के एफ बायोप्लांट प्रायव्हेट लिमिटेड  मधून तुम्ही रोप खरेदी करू शकता. तुम्ही हिमाचल प्रदेशातूनही रोपांची खरेदी करू शकता. विक्रीच्या बाबतीत स्ट्रॉबेरीची विक्री लवकर होते. कारण याची मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असते. बाजारामध्ये याची तीनशे ते सहाशे रुपयापर्यंत स्ट्रॉबेरीची विक्री होते.

याचे खरेदीदारही  लागवड केल्यानंतर लगेच मिळू शकतात आणि यासाठी आपण ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा करू शकतो.एकूण किंमत किंवा रक्कम कितीही असली तरी त्या किमतीच्या तीन पट रक्कम सहजपणे मिळते असं कृषी जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारकडून मिळणारी मदत

स्ट्रॉबेरी व्यवसायासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये फलोत्पादन आणि कृषी विभागाकडून अनुदान देखील मिळते, ज्यात आपण स्ट्रॉबेरी साठी लागणारे प्लॅस्टिक मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या यंत्रांचे 40 ते 50 टक्के अनुदान घेऊ शकता. आपल्या राज्यानुसार आपल्या व्यवसायासाठी कृषी विभागाकडून मदत दिली जाऊ शकते आपण कृषी विभागाशी संपर्क साधू शकता. तुम्हाला Strawberry Farming in Marathi हा लेेेख कसा वाटला नक्की comment करा.

Leave a Comment