Us Lagwad Sugarcane Fertilization |उसाची लागवड

Us Lagwad Sugarcane Fertilization  – नमस्कार शेतकरी मित्रांनो या लेखात आपण माहिती पाहणार आहोत ऊस लागवड कशी करायची याबद्दल. सर्वात प्रथम आपण माहिती बघुयात उसाची लागवड कशी करायची? उसाचे बेणे कसे वापरायचे? उसाचा वापर योग्य प्रमाणे कसा होऊ शकेल? त्याचे प्रमाण आपण किती घेऊ शकू आणि उसाचे पेरण कसं करायचं? हे सुद्धा आपण याच्या मध्ये बघुयात म्हणजेच आपल्याला समजून जाईल की उसाचं पीक योग्य रीतीने कसे घेतले जाईल उसाचे पीक योग्य रीतीने घेण्यासाठी आपण समोरील माहिती योग्य प्रकारे समजून घेऊ. ही माहिती आपणास wikipedia वर सुद्धा उपलब्ध आहे 

उसाची लागवड – Us Lagwad Sugarcane Fertilization

महाराष्ट्रात सरासरी उसाचे उत्पादन जे आहे ते साखर साठी चांगल्या प्रकारे घेतले जाते. उसाचे दोन प्रकार आहेत एक आहे साखरेचा ऊस आणि दुसरा आहे गुळाचा ऊस. उसासाठी जमीन कशी लागते व त्या जमिनीमध्ये आपण उसाची पूर्वमशागत कशी घेऊ शकतो याची आपण माहीती बघूया.

ऊसासाठी जमीन भारी ते मध्यम असायला हवी.

जमिनीचा भाग 45 ते 60 किंवा 50 ते 65 अशा सेंटीमीटर मध्ये जमीन खोल असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी जमीन सुद्धा उत्तम निचर्‍याची निवडावी कारण जमिनीची उन्हाळ्यामध्ये उभी व आडवी नांगरणी जी आहे ती खोल असायला हवी ज्यावेळेस जमीन तापते

Read  Cotton Fertilisation in Marathi Kapashi Lagwad | कपाशी लागवड कशी करावी?

त्यावेळेस जमीन ही चांगल्या प्रकारची व दर्जेदार राहते म्हणजे नांगरटी नंतर जमीन तापल्यानंतर जी जमिनीमध्ये ढकलत असतात ते योग्य प्रमाणे फोडावेत आणि कुळवाच्या उभ्या-आडव्या आल्यानंतर त्या जमिनीचं सपाटीकरण करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

ऊस लागवडीसाठी Us Lagwad Sugarcane Fertilization जर आपण यांत्रिक पद्धतीचा वापर करायचा ठरवलं तर त्यामध्ये दोन सरीतील चे अंतर असते की ते वीस सेंटीमीटर म्हणजेच चार ते पाच फुटाची ठेवावे म्हणजे ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने करणार असल्यास दोन ओळीतील जे काही अंतर असते

म्हणजेच दीडशे सेंटी मीटर ठेवावे यामुळे अंतर मशागत ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ट्रॅक्टरने व ऊस तोडणी यंत्राचा वापर सुलभ प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो.

उसासाठी आपल्याला खताचे नियोजन कसे करायचे आणि त्याचे व्यवस्थापन सुद्धा कसे करायचे ते आपण बघू या.  जर उसाचा आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर ऊसाला अति चांगल्या प्रकारचा खताचा पुरवठा करणे सुद्धा तेवढाच आवश्यक असतो रासायनिक खताचा जास्त जर वापर केला तर जमिनीची उत्पादकता असते

म्हणजे तिची क्षमता जी असते ती कमी होते आणि या समस्येवर आपण किंवा मात करण्यासाठी जर उपाय करायचे ठरवले तर आपल्याला थोडे कठीणच जाईल म्हणून ह्या साठी चांगली पद्धत म्हणजे उसात एकात्मीकरण करणे म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे सुद्धा होय एकात्मिक पद्धतीने खाता पुरवठा करता वेळेस आपण खालील जीप होत आहेत

Read  Falpik Vima Yojana 2022 | फळपीक योजनेचा विमा शेतकऱ्यांना कसा मिळतो

त्याचे उत्पादन यामुळे उत्पादनात वाढ कशी होईल हे आपण बघूया सर्वप्रथम आपण सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे.आपण शेतकरी आहोत तर आपण सेंद्रिय खताचा वापर करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे कारण जोपर्यंत आपण सेंद्रिय खताचा वापर करणे सुरु ठेव तोपर्यंत जमीन हि कसदार सुद्धा राहील आणि जमिनीचा आपल्याला योग्य त्या पिकासाठी चांगला फायदा घेता येईल

शेणखत घेण्याची पद्धत आपण आता बघूयात

जेव्हा आपण शेतीची पूर्व मशागत करीत असतो त्यावेळेस आपण नांगरणी करणे महत्वाचे आहे व ही नांगरणी झाल्यानंतर योग्य प्रकारच्या शेवटच्या टप्प्यात अगोदर दर हेक्टरी आपण 30 ते 40 टन शेणखत शेतात मिसळून घ्यावे व त्यानंतर चांगल्या उचला वणीच्या आधी आठ ते नऊ ते दहा टन शेणखत व त्याच्या सोबत आपण रासायनिक खत जी आहे त्याचा पहिल्या टप्प्यात आपण मी सोडू शकतो.

दुसरा प्रकार एक आपण शक्ती खताचा सुद्धा बघू शकतो. आता शक्ती खत म्हणजे काय तर विना खर्चात शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेलं खत म्हणजे शक्ती खत होय या खतांमध्ये आपण वेगवेगळ्या जनावरांच्या माशांचे खत रक्ताचे खत गाळाचे खत मासळी आणि इतर काही पाल्यांचे सुद्धा खत यांचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो आणि खरोखरच या खताचा घर आपण योग्य प्रमाणात उपयोग घेतला तर उसाचे उत्पादन सुद्धा टक्क्याने चांगले येते.

Read  Farm Land count from mobile app 2023 | शेतमोजनी करा मोबाईल अँप वरून २०२३.

गांडूळ खत निर्मिती

आपणा सर्व शेतकऱ्यांना गांडूळ खत म्हणून हे नाव आहे हे सर्वांना परिचित आहेत तर गांडूळ खत हे अशाप्रकारचे एक उत्तम होत आहे की त्या खतांमध्ये दोन ते तीन टक्के हुरद एक टक्का पालाश 5% झिरो पॉईंट पाच टक्के सुट असून हे अन्नद्रव्य आहेत हे चांगल्या प्रमाणात कारणीभूत ठरतात उसाच्या पिकासाठी हेक्‍टरी पाच ते सहा टन गांडूळ खताची शिफारस केली असून त्यामधून आपण शंभर शंभर दीडशे किलो पालाश अशा प्रकारचे पिकास मिळते अशा प्रकारचे खत आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो.

ऊसासाठी Us Lagwad Sugarcane Fertilization आपण कोण कोणत्या खताचा योग्य वापर करू शकतो ते बघुया हे खत म्हणजे जिवाणू खत. आता या जिवाणू खतांमध्ये आपण कशा कशाचा वापर करू शकतो तर ते आपण खालील प्रमाणे बघू कॉपर सल्फेट, बोरीक ऍसिड, सोडियम ऍसिड, मॅग्नीज सल्फेट, फेरस सल्फेट, अशा प्रकारचे खत आपण योग्य त्या प्रमाणात वापरू शकतो. अशाप्रकारे आपण उसाची साधी लागवड करू शकतो.

Leave a Comment