Free Ration Scheme In Maharashtra 2023 | फ्री राशन योजना महाराष्ट्र २०२३.

देशातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी व शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनामार्फत आपल्याला डिसेंबर 2023 पर्यंत फ्री मध्ये रेशन वाटप हे सरकारकडून होणार आहे. गोरगरजू लोकांना थोडी आर्थिक मदत व्हावी व अन्न मिळावे यासाठी ही योजना राबविली जाते हे पाऊल शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचे पाऊल आहे कारण काही जण तर या राशन … Read more