Free Ration Scheme In Maharashtra 2023 | फ्री राशन योजना महाराष्ट्र २०२३.

देशातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी व शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनामार्फत आपल्याला डिसेंबर 2023 पर्यंत फ्री मध्ये रेशन वाटप हे सरकारकडून होणार आहे. गोरगरजू लोकांना थोडी आर्थिक मदत व्हावी व अन्न मिळावे यासाठी ही योजना राबविली जाते हे पाऊल शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचे पाऊल आहे कारण काही जण तर या राशन वरच अवलंबून राहतात .

प्रगत संगणक विकास केंद्रात विविध पदाच्या 530 जागा

एकतर त्या बांधवांकडून काम होत नाही अथवा ते म्हातारे असले तर त्यांना यावरच अवलंबून राहावे लागते. काहीजण तर यावरच उदरनिर्वाह करतात रोज मजुरी करून ज्यांना मिळते त्यामध्येच ते आपला आनंद ठेवतात. या योजनेचा लाभ आपल्याला ही माननीय पंतप्रधान जे मोदी यांच्याकडून मिळत आहे. या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना प्रतिव्यक्ती पाच किलो अण्णा मोफत दिले जाते .

Read  शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 2000 रुपये pm kisan samman nidhi yojana

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment