ग्राम रोजगार सेवक भरती – Gram Rojgar Sevak

Gram Rojgar Sevak-मित्रांनो ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्त्वाची अशी भूमिका पार पाडणारा घटक तो म्हणजे ग्राम रोजगार सेवक होय. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्रामपंचायती पर्यंत शेतकऱ्यांपर्यंत गरजू व्यक्ती पर्यंत त्या योजनांबद्दल माहिती उपलब्ध करून देणे त्याचे अर्ज उपलब्ध करून देणे, अर्ज भरून घेणे आणि अशा शासन स्तरावरून असणाऱ्या योजनांचा लाभ गरजू व्यक्ती पर्यंत कसा पोहोचेल, … Read more