Gram Ujala Yojana 2022 | ग्राम उजाला योजना

Gram Ujala Yojana 2022 केंद्र सरकार ग्राम उजाला योजनेंतर्गत केवळ 10 रुपयांमध्ये एलईडी LED बल्ब देत आहे. आतापर्यंत 50 लाखांहून अधिक एलईडी बल्बचे वाटप करण्यात आलेले आहे. सरकारी कंपनी CESL च्या माध्यमातुन ग्राम उजाला योजनेंतर्गत 50 लाख एलईडी बल्ब वितरीत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी (Gram Ujala Yojana) केली आहे. योजना ग्रामीण भागात सीईएसएलने या वर्षी मार्चमध्ये … Read more