PAN Card पॅन कार्ड हरवले असेल तर काय करावे?

मित्रांनो PAN Card पॅन कार्ड आता सर्वांसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट किंवा कागदपत्र बनलेला आहे. अगोदर पॅन कार्ड बनवण्यासाठी खूप वेळ लागायचा परंतु आता तसे नाही, तुम्हाला ऑनलाइन क्षणांमध्ये पॅन कार्ड एप्लीकेशन करता येते. तुमचे पॅन कार्ड चोरीला गेली असेल किंवा हरवले असेल, तर तुम्हाला खूप डोकेदुखी होते आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात. मात्र या … Read more