group

PAN Card पॅन कार्ड हरवले असेल तर काय करावे?

मित्रांनो PAN Card पॅन कार्ड आता सर्वांसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट किंवा कागदपत्र बनलेला आहे. अगोदर पॅन कार्ड बनवण्यासाठी खूप वेळ लागायचा परंतु आता तसे नाही, तुम्हाला ऑनलाइन क्षणांमध्ये पॅन कार्ड एप्लीकेशन करता येते.

तुमचे पॅन कार्ड चोरीला गेली असेल किंवा हरवले असेल, तर तुम्हाला खूप डोकेदुखी होते आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात. मात्र या अडचणीवर मात करता येऊ शकते.  तुम्हाला इन्कम टॅक्स च्या नव्या वेबसाईटवर अप्लिकेशन करून पॅन कार्ड नवीन तयार करता येऊ शकते मात्र यासाठी तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर माहिती असणे गरजेचे आहे व्यक्तींकडे पॅन कार्ड नंबर नसेल ते दुसऱ्या पद्धतीचा वापर करून PAN Card पॅन कार्ड काढू शकतात.

Read  Ativrushti Nuksan Bharpai 2023 | अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023

भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध Corruption Essay in Marathi

PAN म्हणजे काय?

सुरुवातीस आपण पेन म्हणजे काय ते पाहू आयकर विभागामार्फत प्रत्येक नागरिकाला दहा अंकी क्रमांक असलेला कायम खाते क्रमांक किंवा नंबर दिला जातो. ज्यास आपण PAN परमनंट अकाऊंट नंबर (Permanent Account Number) असे देखील म्हणतो. लवकर PAN Card पॅन कार्ड मिळण्यासाठी आपल्याला आपले आधार कार्ड द्वारे अर्ज केल्यानंतर 10 मिनिटात PDF पीडीएफ फॉरमॅटमध्ये आधार कार्ड मिळून जाईल.

10 मिनिटात PAN Card पॅन कार्ड कसे मिळेल?

पहिली स्टेप – सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट Income Tax Department च्या ई-फायलिंग पोर्टलवर जावे.

दुसरी स्टेप – इथे तुम्हाला इन्स्टंट पॅन कार्ड Instant Pan Card Adhaar आधार या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

Read  Tractor Power Trailer Subsidy 2023 | ट्रॅक्टर पावर ट्रेलर योजना 2023

तिसरी स्टेप – कुणाला जर आपला पॅन कार्ड नंबर माहिती नसेल तर आधार कार्डची माहिती भरून पॅन कार्ड डाउनलोड करता येऊ शकते मात्र तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे गरजेचे आहे.

चौथी स्टेप – यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काही नियम दिसतील ते वाचून तुम्हाला ते मान्य करावे लागतील.

पाचवी स्टेप – यानंतर नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर  ओटीपी नंबर येईल, तो नोंदवावा लागेल.

सहावी स्टेप – या फॉर्ममध्ये तुमचा ई-मेल आयडी नोंद करा आणि त्यानंतर सर्व माहिती भरून आपल्याला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

सातवी स्टेप – यानंतर तुम्हाला आयकर विभागाकडून तुमच्या ईमेल आयडीवर पॅन कार्ड येइल आणि ते तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकता.

Read  Farmer Loan Waiver Yojana New Update 2023 | कर्जमाफी नेवीन घोषणा मुख्यमंत्री साहेब २०२३.

तर अशाप्रकारे मित्रांनो आपण ऑनलाईन पॅन कार्ड अवघ्या दहा मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकता. जर आपले पॅन कार्ड PAN Card हरवले असेल किंवा चोरीला गेली असेल तर घाबरू नका. वरील सात स्टेप फॉलो करा आणि आपले आपले PAN Card दहा मिनिटांमध्ये मिळवा मिळवा.

 

 

group

10 thoughts on “PAN Card पॅन कार्ड हरवले असेल तर काय करावे?”

Leave a Comment

x