शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता सर्व शेतकरी सन आपल्या जमिनीचा नकाशा घरबसल्या आपल्या मोबाईलवर पाहू शकतात. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जमिनीचा नकाशा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण नकाशा कोणताही असो ती आपली जागा ठरवतो आपली हद्द ठरवतो . जर नकाशा सामान्य ही असणार तरीही इमारती बांधण्याच्या कामात येतो आपणास ठाऊक आहे. नकाशाचा विचार केला गेला तरीही नकाशे शेती असो अथवा प्लॉट असो आपल्याला सरकारी कार्यालयामध्ये जाऊनच मिळतात यामुळे लोकांना खूप मोठा त्रास होतो व अडचणी होतात याच गोष्टीला धरून आता ऑनलाईन नकाशे पाहण्यासाठी सरकारने सुविधा करून दिलेली आहे.
आपल्या जामिनीचा नकाशा येथे जाऊन पाहू शकता .