शेतकरी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जसे आज पर्यंत शेतकरी बांधव हे पी एम किसान योजनेचा लाभ घेत होते आता तसेच योजना ही महाराष्ट्र शासन लागू करणार आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार ही योजना चालू करण्यात येत आहे योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री किसान योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति वर्ष अनुदान सरकारकडून दिले जाईल. सरकारकडून दरवर्षी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात जेणे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल व त्यांच्यावर जास्त कर्जाचा भार येणार नाही. योजनेतून येणाऱ्या अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होईल सध्या हे स्पष्ट नाही की ही योजना कोणाला लागू होणार व कोणाला नाही. मुख्यमंत्री किसान योजनेचा पाया हा पीएम किसान योजना यावरूनच आखले गेलेला आहे.
कागदपत्रे व पात्रता जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .