How To Check Land Map In Maharashtra Online 2023 | जमिनीचा नकाशा पहा आत्ता मोबाईल वर २०२३.

शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता सर्व शेतकरी सन आपल्या जमिनीचा नकाशा घरबसल्या आपल्या मोबाईलवर पाहू शकतात. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जमिनीचा नकाशा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण नकाशा कोणताही असो ती आपली जागा ठरवतो आपली हद्द ठरवतो . जर नकाशा सामान्य ही असणार तरीही इमारती बांधण्याच्या कामात येतो आपणास ठाऊक आहे. … Read more