Job for Age 60 Retired People | 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

मित्रांनो निवृत्त लोकांकरता खुशखबर आहे. पुन्हा एकदा नोकरीची चांगली संधी 60 वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांकरता चालून आलेली आहे. सरकारने या लोकांकरता एक खास पोर्टल तयार केले आहे या पोर्टल वर 1 ऑक्‍टोबरपासून 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक नोंदणी करू शकतात. 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी पाहिले तर अशा प्रकारचे हे देशांमधील … Read more