उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान | Kanda Lagwad lasalgaon

उन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान -Kanda Lagwad 2021 lasalgaon

उन्हाळी कांद्याची लागवड तंत्रज्ञान 2021 उन्हाळी कांद्याची लगबग सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. साठवणुकीची मर्यादा असेल आयात असेल यामुळे कांद्याचे भाव कमी मिळतात परंतु यंदा कांद्याचे भाव बरेचसे टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीकरता बराचसा उत्साह दिसून येत आहे. या लेखामध्ये आपण कांदा लागवडीची पद्धती व कशामुळे कांदा उत्पादन जास्त होऊ शकते, हे आपण बघणार … Read more