कुक्कुटपालन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प Kukkutpalan Anudan

कुक्कुटपालन कोंबडी पालन

Kukkutpalan Anudan मित्रांनो आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी बचत गटांकरता शासनाकडून काही महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात असतात. ज्यामध्ये कुक्कुटपालन योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना शेड बांधकामाकरिता तसेच छोट्या पक्षांच्या खरेदी करता पशुखाद्य बरोबरच आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरता पाच लाख पंचवीस हजारापर्यंत (5.25 लाख) आदिवासी विकास माध्यमातून सरकार देत असते. तर मित्रांनो … Read more