LPG Gas Subsidy Mylpg | एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी

LPG Gas Subsidy Mylpg तसे पाहिले तर एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर चे दर सतत वाढतच आहेत. प्रत्येक महिन्याला नवीन दर लागू केले जात आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरवर मिळणारी सबसिडी हे आपल्यासाठी एक दिलासादायक गोष्ट आहे. परंतु ही सबसिडी आपल्याला बँक अकाउंट मध्ये येते किंवा नाही हे कधीकधी समजत पण नाही. तुम्हाला तुमच्या सबसिडीची रक्कम तुमच्या … Read more