Agricultural pump consumers MSEB Bill एक रकमी वीज बिल थकबाकी भरलेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के सूट

Agricultural pump consumers MSEB Bill शेतकऱ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे. कृषीपंप धारकांकडे वाढती थकबाकी आणि (Agricultural pump consumers) शेतकऱ्यांची बिल अदा करण्याबाबतची उदासिनता पाहून राज्य सरकारला बील वसूल करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवावी लागत आहे. आतापर्यंत (action of MSEDCL) महावितरण कंपनीची वसुली मोहिम सुरु होती. वेळप्रसंगी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचीही भुमिका या कंपनीने घेतली मात्र, … Read more