Monsoon News Panjabrao Dakh | या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार पंजाब डक यांचा अंदाज

Monsoon News Panjabrao Dakh – पंजाबराव डख हवामान तज्ञ यांचा महाराष्ट्र व देशभरातील पावसाचा अंदाज हा खूप मोठ्या प्रमाणात सत्य ठरत असतो, त्यामुळे सर्वजण पंजाबराव डख हे पावसाबाबत कोणता अंदाज सांगतात यावर नजर असते. राज्यामध्ये सध्या परतीचा पाऊस चांगलाच बरसात आहे. काल मुंबई येथे पाऊस झाला. याचबरोबर पालघर, जळगाव, नंदुरबार, पुणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यातही … Read more