MPSC Lipic Megabharti 2023 | एमपीएससी लिपिक मेगाभरती २०२२

ज्या विद्यार्थी मित्रांना सरकारी नोकरीची आशा आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी कडून आता 1100 लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ही सुवर्णसंधी आहे मित्रांनो तुम्हाला नोकरी मिळण्याची अर्ज चालू झाले आहेत कृपया लवकरात लवकर आपला फॉर्म भरून पहिले पाऊल टाका. यामध्ये राज्य सरकारच्या विविध पदासाठी … Read more